परभणी - या वर्षी झालेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे चाऱ्याचे भाव वाढले आहेत.
Tags:
parbhani, animal saling, farmer
|
नांदेड - दिवाळी संपली की, दरवर्षी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वेध लागतात ते म्हणजे कापूस विक्री करण्याचे... नांदेड जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्यात दोन लाख 54 हजार नऊशे हेक्टर क्षेत्रावर यंदा कापसाचा पेरा करण्यात आला आहे.
Tags:
nanded, cotton, farmer, agriculture
|
गेवराई - शेतकऱ्यांच्या घरात कापूस येऊन एक महिना लोटला, तरी शासनाने अद्याप शासकीय खरेदीचा कोणताच निर्णय घेतला नाही अथवा भावही जाहीर केलेला नाही.
Tags:
georai, cotton, apmc, farmer
|
गडचिरोली - यंदा सुरवातीपासूनच पावसाने दडी मारल्याने आधी दुबार पेरणीचे व त्यानंतर रोगराईचे संकट झेललेल्या शेतकऱ्यांच्या हाती अत्यल्प उत्पादन पडल्याने कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये धानाची आवक प्रचंड मंदावली आहे.
Tags:
gadchiroli, marketyard, farmer
|
जळगाव - शेतकऱ्यांचे अपघातात गंभीर जखमी होणे किंवा मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण अलीकडे वाढले असून, त्यांना अथवा त्यांच्या वारसांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी विमा योजना राबविण्याविषयी राजकीय पक्षांमध्ये कोणतीही आस्था दिसून येत नाही,
Tags:
jalgaon, farmer insurance, governance
|
नागपूर - विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, आज वर्धा आणि अकोला जिल्ह्यातील प्रत्येकी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली.
Tags:
nagpur, suicide, farmer
|
पुणे - वाहतूक शाखेने रविवारपासून (ता.१) अंमलात आणलेल्या मोटार वाहन कायद्याच्या कलम १९० (२) च्या निषेधार्थ टिंबर मार्केट, लोखंड आणि भांडी बाजारातील टेंपोचालकांनी मंगळवारी बंद पाळला.
|
गडचिरोली - धानपीक अंतिम टप्प्यात असतानाच पावसाने दगा दिल्याने हजारो हेक्टर क्षेत्रातील धान करपले आहे. यामुळे अहेरी तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, ते शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. झालेल्या नुकसानीबाबत अजूनही कार्यवाही न केल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
Tags:
vidarbha, paddy, farmers
|
वर्धा - सेवाग्राम आश्रमातील बापूकुटीत महात्मा गांधींच्या स्मृतींना अभिवादन करीत किसान अधिकार अभियानच्या महत्त्वाकांक्षी पदयात्रेचा मंगळवारी (ता. तीन) सकाळी शुभारंभ झाला.
Tags:
wardha, kisan, farmer
|
अंधारी - अंधारी (ता. सिल्लोड) येथील तरुण शेतकरी मिर्झा मुक्तार बेग यासीन बेग (वय 30, रा. अंधारी) या शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली.
Tags:
andhari, farmer suicide
|
|