भोकर - राज्यातून मोठ्या प्रमाणात शेतकरी आपला कापूस आंध्र प्रदेशातील म्हैसा बाजारपेठेत नेत असत.
|
नांदेड - दिवाळी संपली की, दरवर्षी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वेध लागतात ते म्हणजे कापूस विक्री करण्याचे... नांदेड जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्यात दोन लाख 54 हजार नऊशे हेक्टर क्षेत्रावर यंदा कापसाचा पेरा करण्यात आला आहे.
Tags:
nanded, cotton, farmer, agriculture
|
हिंगोली - येथील कॉटन मार्केटमधे खासगी कापूस खरेदीला बुधवारपासून (ता. चार) सुरवात झाली असून, कापूस तीन हजार 11 रुपये क्विंटलप्रमाणे खरेदी करण्यात आला आहे.
Tags:
hingoli, cotton, apmc
|
मानवत - मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे मंगळवारी (ता. तीन) जाहीर लिलावाद्वारे खरेदी करण्यात आलेल्या कापसास विक्रमी तीन हजार दोनशे एक रुपये भाव देण्यात आल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.
Tags:
manwat, cotton, apmc
|
गेवराई - शेतकऱ्यांच्या घरात कापूस येऊन एक महिना लोटला, तरी शासनाने अद्याप शासकीय खरेदीचा कोणताच निर्णय घेतला नाही अथवा भावही जाहीर केलेला नाही.
Tags:
georai, cotton, apmc, farmer
|
धुळे - जिल्ह्यात यंदा अपेक्षित पावसाअभावी शेती उत्पादनात घट आहे. यामुळे नुकसान झाले आहे.
|
जळगाव - महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ महाराष्ट्रातील कापूस खरेदीसाठी सज्ज झाला असून, उद्यापासून (ता. 5) शासकीय खरेदी केंद्र सुरू होत आहेत.
Tags:
jalgaon, cotton purchasing
|
मुंबई - राज्यातील कापूस खरेदीला सुरवात होत असून जिल्हास्तरावरील केंद्रे उद्या (ता.5) तर तालुका पातळीवरील केंद्रे शुक्रवारी सुरू होतील.
Tags:
maharashtra, agriculture, cotton
|
नागपूर - दिवाळीनंतर राज्यात नवे सरकार आणि कापूस खरेदीचा प्रारंभ सोबतच होणार होता. परंतु, आघाडी सरकार स्थापनेचा मुहूर्त राजकीय नेत्यांना अद्याप सापडलेला नाही. मात्र, शेतकऱ्यांची प्रतीक्षा दूर झाली असून, विदर्भात गुरुवारपासून (ता.5) कापूस खरेदी सुरू होत आहे.
Tags:
nagpur, cotton purchasing
|
वडवणी - तालुक्यात मुख्य पीक समजल्या जाणाऱ्या कापसाचे पीक यंदा वाया गेले आहे.
Tags:
vadwani, cotton, agriculture
|
|