आरएसएस आणि ई-मेल अलर्ट

आरएसएस एक्सएमएल फीड म्हणजे संकेतस्थळावरील सातत्याने बदलणारी माहिती मिळविण्याचे सध्याचे सर्वोत्तम साधन आहे. संकेतस्थळावर उपलब्ध झालेली ताजी माहिती एक्सएमएल फाईल फॉरमॅटमध्ये आपल्या संगणकावर त्वरित डाऊनलोड होते. त्यासाठी संबंधित संकेतस्थळावर सतत शोध घ्यावा लागत नाही. आरएसएस हे रिअली सिंपल सिंडिकेशन या इंग्रजी शब्दाचे लघुरूप आहे. ही सेवा पुरविण्यासाठी वापरली जाणारी विविध फिड उपलब्ध आहेत. सकाळ वृत्तपत्रसमुहाचे ई-सकाळ महाराष्ट्रातील अव्वल संकेतस्थळ आहे. ई-सकाळवर प्रकाशित होणाऱया सर्व प्रकारच्या आणि सर्व प्रदेशातील बातम्यांसह लेख, छायाचित्रे, ब्लॉग, विविध प्रतिसादात्मक मजकूर आदी स्वरुपाची माहिती आरएसएसमार्फत आपल्याला मिळू शकेल. प्रकाशित झालेला ताजा मजकूर आपल्या संगणकावर डाऊनलोड करता येईल.
महाराष्ट्र
देश
विदेश
पश्चिम महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्र
कोकण
मराठवाडा
विदर्भ
पुणे
मुंबई
गोवा
संपादकीय
मुख्य पान

अर्थविश्व
सोशल फौंडेशन

फीचर्स
एन. आय. ई.

मनोरंजन
व्यासपीठ

क्रीडा
पैलतीर

व्यासपीठ